RBI Bank: बाबो… बाजारात ‘इतक्या’ कोटींचे 2000 च्या नोटा आजही बाजारात
RBI Bank: देशाची सर्वांत मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठी अपडेट दिली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटांपैकी 98.04 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत आणि अशा नोटांपैकी केवळ 6,970 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे आहेत. RBI ने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा […]
RBI Bank: बाबो… बाजारात ‘इतक्या’ कोटींचे 2000 च्या नोटा आजही बाजारात Read More »

