Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’

Loksabha Election Result: लोकसभा निवडणूक 2024 चे निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यात देखील  भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीला मोठा धक्का बसला आहे.  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईत सहापैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तर भाजपने एक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एक जागा जिंकली आहे. तर एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. मुंबई उत्तर-पश्चिम […]

Loksabha Election Result: अवघ्या 48 मतांनी रवींद्र वायकर विजय, जाणून घ्या ‘इनसाइट स्टोरी’ Read More »