Corona Update: कोरोनाचा धोका वाढला, मुंबईनंतर ‘या’ शहरात कोरोनाची एन्ट्री
Corona Update: केरळ नंतर आता राज्यात देखील कोरोनाचा नवीन व्हेरियंट हळूहळू पसरत आहे. कोरोना नवीन सबवेरियंट JN.1 राज्यात एन्ट्री केली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविडचे 640 रुग्ण आढळले आहेत. तर गुरुवारी ही संख्या 594 होती. यामुळे केंद्रासोबतच राज्य सरकारेही सतर्क आहेत. मुंबईत Omicron व्हेरियंट BA.2 म्हणजेच JN.1 ची लागण झालेला रुग्ण आढळल्यानंतर राज्यात खबरदारीची पावले […]
Corona Update: कोरोनाचा धोका वाढला, मुंबईनंतर ‘या’ शहरात कोरोनाची एन्ट्री Read More »
