NEET-UG परीक्षा प्रकरणात CBI ने दाखल केली पहिली FIR
NEET-UG Exam : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या NEET-UG परीक्षेतील अनियमिततेबाबत सीबीआयने पहिली एफआयआर दाखल केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने दोन विशेष पथके तयार केली आहेत, जी पाटणा आणि गोध्रा येथे जाणार आहेत. या परीक्षेचा पेपर परीक्षेच्या एक दिवस अगोदर लीक झाल्याने […]
NEET-UG परीक्षा प्रकरणात CBI ने दाखल केली पहिली FIR Read More »
