Maharashtra Politics: महाविकास आघाडीला धक्का! एमव्हीएमध्ये येणार नाही राजू शेट्टी; ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक
Maharashtra Politics : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे. यातच माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, आगामी 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष […]
