Mumbai Police : मोठी बातमी! मुंबईत 6 ठिकाणी होणार बॉम्बस्फोट? पोलिसांना धमकी, वाचा सविस्तर
Mumbai Police : पुन्हा एकदा राज्याची राजधानी मुंबईमध्ये दहशत निर्माण करणारा मेसेज आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने मुंबई शहरात सहा बॉम्ब ठेवल्याचा दावा केला आहे. या धमकीच्या मेसेजनंतर पोलीस विभाग अलर्ट मोडमध्ये आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला मुंबईतील स्फोटाशी संबंधित मेसेज प्राप्त झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका […]
