Ganesh Visarjan 2025 : अनंत चतुर्थी निमित्त विसर्जनाच्या मिरवणुकीत गणेश भक्तांना परोपकार संस्थेच्या वतीने पाच ते साडेपाच लाख वडापावचे वितरण
Ganesh Visarjan 2025 : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भिवंडी शहरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या निमित्ताने परोपकार संस्थेच्या वतीने मुंबई, भाईंदर, ठाणे आणि भिवंडी परिसरात पाच ते साडेपाच लाख वडापावचे मोफत वितरण करण्यात येत आहे. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तब्बल एक ते दीड लाख वडापाव भक्तांना वाटप करण्यात येणार आहेत. […]
