Maharashtra Dengue Case : राज्यात डेंग्यूचा उद्रेक! दर तासाला 2 जणांना लागण, ‘या’ भागात आढळले 4300 रुग्ण
Maharashtra Dengue Case : राज्यात डेंग्यूचा उद्रेक होताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंग्यूची लागण होत असल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. डेंग्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक रुग्ण कुठे आहेत?आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी 1 […]
