Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा, लग्नाआधी झाली 8 वर्षाच्या मुलीची आई

Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचे नाव कुशल टंडन, गायक बादशाह आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासह अनेक स्टार्ससोबत जोडले गेले आहे. अलीकडेच अशी बातमी आली होती की मृणालला विराट कोहलीबद्दल क्रश आहे, परंतु तिने या वृत्तांचे खंडन केले आणि अशा अफवा पसरवू नका असे आवाहन केले.  आता एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मृणाल एका लहान […]

Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचा धक्कादायक खुलासा, लग्नाआधी झाली 8 वर्षाच्या मुलीची आई Read More »