Monkey Pox: पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्सची एन्ट्री, भारतात हाय अलर्ट जारी

Monkey Pox: पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंकीपॉक्स (mpox) च्या संशयित प्रकरणाची नोंद केली आहे. त्यामुळे आता व्हायरसने बाधित लोकांची संख्या चार झाली आहे.  पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) 47 वर्षीय रहिवासी, जो नुकताच जेद्दाह, सौदी अरेबिया येथून पाकिस्तानात परतला होता, त्याला एमपीक्सच्या लक्षणांसह इस्लामाबादमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी, […]

Monkey Pox: पाकिस्तानमध्ये मंकीपॉक्सची एन्ट्री, भारतात हाय अलर्ट जारी Read More »