Mooshak Aakhyan : ‘मूषक आख्यान’ मध्ये दिसणार गौतमी पाटील, 8 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

Mooshak Aakhyan : वेगवेगळ्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे आता ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या  चित्रपटाच्या दिग्दर्शनाची  आणि मध्यवर्ती  भूमिकेची  धुरा मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मकरंद  यांनी नऊ रंगाच्या अन् ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारलेल्या आहेत. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे. […]

Mooshak Aakhyan : ‘मूषक आख्यान’ मध्ये दिसणार गौतमी पाटील, 8 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित Read More »