Maharashtra Vidhan Parishad Election: महायुतीचा मोठा विजय, क्रॉस व्होटिंगने केला विरोधकांचा गेम?
Maharashtra Vidhan Parishad MLC Election Result: काल झालेल्या विधान परिषदेतील 11 जागांसाठी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. त्यांनी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का देत महायुतीने आपले सर्व उमेदवारांना विजय केला आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महविकास आघाडीचे 2 उमेदवार विजय झाले आहे. वृत्तानुसार, एमएलसी निवडणुकीत 6 विरोधी आमदारांनी क्रॉस व्होट केले आहे. त्यामुळे […]
