Lok Sabha Election : लोकसभेसाठी राज्यात महायुती की महाविकास आघाडी? जनतेची पसंती कोणाला? जाणून घ्या ताजे सर्वेक्षण
Lok Sabha Election : येणाऱ्या काही महिन्यात लोकसभेसाठी निवडणुका होणार आहे. मात्र त्यापूर्वी अनेक सर्वेक्षण समोर आले. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेस आणि भाजपा मध्ये लढत पाहिला मिळत होती. तर आता आणखी एक नवीन सर्वेक्षण समोर आला आहे. या सर्वेक्षणात राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता पक्ष वर्चस्व गाजवू शकतो याचा अंदाज […]
