Hezbollah Attack Israel : हिजबुल्लाहचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला, 4 सैनिक ठार, 60 हून अधिक जखमी
Hezbollah Attack Israel: गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हिजबुल्लाह इस्रायल युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, हिजबुल्लाहने इस्रायलवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. बिन्यामीनाजवळील लष्करी तळावर ड्रोनद्वारे हा हल्ला करण्यात आला. रविवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात 4 इस्रायली सैनिक ठार झाले, तर 60 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. इस्रायली संरक्षण दलाने (IDF) […]

