आता शांततेची वेळ…, डोनाल्ड ट्रम्पकडून इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा
Iran Israel Conflict : गेल्या 12 दिवसांपासून सुरू असणाऱ्या इराण आणि इस्रायल युद्ध अखेर थांबले असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली आहे. ट्रम्प यांच्या मते, दोन्ही देशांमध्ये परस्पर संमतीने युद्धबंदीचा करार झाला आहे, जो पुढील काही तासांत लागू होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ वर पोस्ट करत ट्रम्प यांनी माहिती दिली की इराण […]
आता शांततेची वेळ…, डोनाल्ड ट्रम्पकडून इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा Read More »
