iphone

Iphone 17e ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत अन् फीचर

Iphone 17e: लोकप्रिय मोबाईल कंपनी अँपल लवकरच बाजारात iphone 17e लॉन्च करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार 2026 च्या सुरुवातील बाजारात हा फोन लॉन्च होणार आहे. आयफोन १७ई हा अँपलच्या पारंपारिक प्रीमियम डिव्हाइसेसपेक्षा अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे, ज्यामुळे अधिकाधिक वापरकर्ते अँपलच्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊ शकतात. A19 प्रोसेसर, फेस आयडी आणि ४८ एमपी कॅमेरा सारख्या […]

Iphone 17e ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या किंमत अन् फीचर Read More »