iPhone 16 दमदार फीचर्स अन् पॉवरफुल कॅमेऱ्यासह लॉन्च, किंमत आहे फक्त…
iPhone 16 Price : भारतीय बाजारासह संपूर्ण जगात iPhone 16, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max कंपनीकडून लॉन्च करण्यात आले आहे. Apple ने iPhone 16 Plus स्मार्टफोन देखील लॉन्च केले आहेत. कंपनीने प्रो व्हेरियंटला शक्तिशाली कॅमेरा, मोठा डिस्प्ले आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसरने सुसज्ज केले आहे. A18 Pro चिपसेट दोन्ही डिवाइसमध्ये उपलब्ध आहे. iPhone […]
iPhone 16 दमदार फीचर्स अन् पॉवरफुल कॅमेऱ्यासह लॉन्च, किंमत आहे फक्त… Read More »
