Post Office Scheme: सर्वात भारी योजना, मिळणार 2 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, फक्त करा ‘हे’ काम

Post Office Scheme:  जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट या योजनेत गुंतवणूक करु शकतात.  किती व्याज मिळत आहे  पोस्ट ऑफिस योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी चालवली जात आहे. या योजनेबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळत आहे. यासोबतच कर सवलतीही मिळतात. ही योजना खूप लोकप्रिय आहे. या […]

Post Office Scheme: सर्वात भारी योजना, मिळणार 2 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, फक्त करा ‘हे’ काम Read More »