Smriti Mandhana ने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू
Smriti Mandhana : भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत मंगळवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली. मंधानाने वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध 53 धावांचे शानदार […]
Smriti Mandhana ने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू Read More »
