अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, हार्वर्ड विद्यापीठाचा कर सवलतीचा दर्जा संपुष्टात येणार

Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठात सुरु असणारा वाद आता पेटला असून या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत हॉर्वर्ड विद्यापीठाचा करमुक्त दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉर्वर्ड विद्यापीठ अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठापैकी एक आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुरु असणारे निषेधांवर बंदी घालण्यासह व्यापक सुधारणांच्या […]

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, हार्वर्ड विद्यापीठाचा कर सवलतीचा दर्जा संपुष्टात येणार Read More »