Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव! ‘या’ दिवशी लागणार बोली

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत होते.  मात्र आता त्याच्या आईच्या महाराष्ट्रातील चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार असल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारही मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके येथे आहे. मुंबके येथे असणाऱ्या शेतजमिनीचा लिलाव होणार आहे. […]

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या आईच्या मालमत्तेचा होणार लिलाव! ‘या’ दिवशी लागणार बोली Read More »