COVID-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढला! JN.1 व्हेरियंटचे आढळले ‘इतके’ रुग्ण

COVID-19 JN.1:  देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने कहर करायला सुरुवात केली आहे. देशातील बहुतांश भागात आता कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे 196 रुग्ण आढळून आले आहे.   1 जानेवारी 2024 रोजी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशभरात 196 JN.1 रुग्ण आहेत. सध्या एकूण 636 कोरोना रुग्ण आहेत.  5 डिसेंबर 2023 पर्यंत […]

COVID-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढला! JN.1 व्हेरियंटचे आढळले ‘इतके’ रुग्ण Read More »