… तर कलम 142 लागू केले असते, कार्यक्रमादरम्यान भडकले सरन्यायाधीश बीआर गवई
CJI BR Gavai : भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश (सीजेआय) बीआर गवई यांनी त्यांच्या अलीकडील महाराष्ट्र दौऱ्यात राज्य प्रशासनाकडून अपेक्षित आदर न मिळाल्याबद्दल नाराजी जाहीर केली आहे. बीआर गवई रविवारी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना ते म्हणाले की, मुख्य न्यायाधीश झाल्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा मुख्य सचिव, पोलिस महासंचालक (डीजीपी) […]
… तर कलम 142 लागू केले असते, कार्यक्रमादरम्यान भडकले सरन्यायाधीश बीआर गवई Read More »
