Mumbai News: मोठी बातमी! झोपडपट्ट्यांना भीषण आग, एकाचा मृत्यू
Mumbai News: मुंबईमधील मीरा भाईंदर परिसरात अचानक लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. मीरा रोडवरील गोल्डन नेस्टजवळील आझाद नगर भागात बुधवारी पहाटे ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. दीपक चौरसिया उर्फ पप्पू पानवाला असे मृताचे नाव आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे किमान दोन जवानही जखमी झाले आहेत. अग्निशमन […]
Mumbai News: मोठी बातमी! झोपडपट्ट्यांना भीषण आग, एकाचा मृत्यू Read More »
