B.S.Yadurappa : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गुन्हा दाखल

B.S.Yadurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा  यांच्यावर 17 वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.  त्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण, 2012 (POCSO) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरू येथील पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यदियुरप्पा यांच्या […]

B.S.Yadurappa : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्र्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, गुन्हा दाखल Read More »