YouTuber Jyoti Malhotra येणार अडचणीत, लष्करी गुप्तचर आणि आयबीकडून होणार चौकशी

YouTuber Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोपाखाली हरियाणाची प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणा पोलिसांनी अटक केलेल्या ज्योतीची आता मिलिटरी इंटेलिजेंस आणि इंटेलिजेंस ब्युरो (IB) च्या पथकांकडून चौकशी केली जाईल. त्याच्याकडून जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक […]

YouTuber Jyoti Malhotra येणार अडचणीत, लष्करी गुप्तचर आणि आयबीकडून होणार चौकशी Read More »