Woman’s Rights: काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर
Woman’s Rights: काही महिला कायद्याचा गैरवापर करत आहेत. कुटुंबातील वादविवाद वकील आणि पोलिसांपर्यंत पोहोचणे योग्य नाही, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले. बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत बोलताना त्यांनी सरकारने महिलांच्या बाबतीत अधिक संवेदनशील होण्याची गरजही व्यक्त केली. भोपाल येथे जनसुनावणीसाठी आलेल्या रहाटकर यांनी सांगितले की, महिलांवर होणाऱ्या हिंसा आणि अत्याचारांपासून संरक्षण […]
