Sagar Triple Murder: धक्कादायक, आई आणि दोन मुलींची निर्घृण हत्या,घरात सापडले मृतदेह

Sagar Triple Murder: मध्य प्रदेशातील सागर येथे 30 जुलैच्या रात्री एका महिलेची आणि तिच्या दोन मुलींची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  माहितीनुसार, तिन्ही मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.  महिलेचा पती रात्री घरी पोहोचला असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. […]

Sagar Triple Murder: धक्कादायक, आई आणि दोन मुलींची निर्घृण हत्या,घरात सापडले मृतदेह Read More »