Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक

Pune Prostitution Racket: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत पॉश भागात चालवले जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  पुणे पोलिसांनी वेश्याव्यवसायात गुंतलेल्या राजस्थानी अभिनेत्री आणि दोन परदेशी मॉडेल्सना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुण्यातील विमाननगर भागात ही कारवाई केली. आतापर्यंतच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत अशी अनेक प्रकरणे उघडकीस […]

Pune Prostitution Racket : हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह 2 रशियन मॉडेलला अटक Read More »