Pune Car Accident News: पुणे कार अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताच्या अहवालात फेरफार,दोन डॉक्टरांना अटक
Pune Car Accident News: गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेल्या पुण्यातील कार अपघात प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्त अहवालात फेरफार केल्याचा आरोपावरून या डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेने ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. […]

