Prajakta Tanpure : ‘हा’ तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार… तनपुरेंचा सरकारवर हल्लाबोल
Prajakta Tanpure – गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारकडून 40 हुन अधिक गावांचा समावेश दुष्काळजणीमध्ये करण्यात आला. मात्र नगरच्या गावांचा सुरुवातील यामध्ये समावेश नव्हता. दुष्काळाची परिस्थिती असताना नगरचे पाणी मराठवाड्यासाठी सोडण्यात आले. दुष्काळजन्य सदृश्य परिस्थिती निकष तसेच लाभ आपण पहिले तर कोणताही […]
