Mumbai Hit And Run : मुंबईत हिट अँड रन, भरधाव एसयूव्हीने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू

Mumbai Hit And Run :  पुण्यातील कल्याणी नगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरण चर्चेत असताना आता मुंबईत देखील हिट अँड रन प्रकरण घडले आहे.  माहितीनुसार, मुंबईच्या वर्सोवा बीच परिसरात भरधाव एसयूव्हीने दोघांना चिरडले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. 12 ऑगस्टच्या पहाटे गणेश यादव आणि बबलू श्रीवास्तव  वर्सोवा बीचवर झोपले […]

Mumbai Hit And Run : मुंबईत हिट अँड रन, भरधाव एसयूव्हीने दोघांना चिरडले, एकाचा मृत्यू Read More »