Mumbai Fire: मोठी बातमी! बोरिवली परिसरात 22 मजली इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू

Mumbai Fire: एकीकडे मुंबईमध्ये धो धो पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे बोरिवली परिसरात गुरुवारी एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई उपनगरातील बोरिवली भागातील एका उंच इमारतीला गुरुवारी 12.30 च्या सुमारास आग लागली. […]

Mumbai Fire: मोठी बातमी! बोरिवली परिसरात 22 मजली इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू Read More »