Mahashivratri 2025 : सावधान…, चुकूनही महाशिवरात्रीला भगवान शिवाला ‘ही’ फुले अर्पण करू नका

Mahashivratri 2025: हिंदू धर्मात, देव-देवतांच्या आवडत्या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये अर्पण करण्याची परंपरा आहे, जेणेकरून ते प्रसन्न होतील आणि आशीर्वाद देतील. प्रत्येक देवतेच्या पूजेमध्ये काही गोष्टी आवश्यक असतात, तर काही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात. महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते, परंतु या काळात काही फुले शिवलिंगावर अर्पण करू नयेत, अन्यथा शिवाचा आशीर्वाद मिळण्याऐवजी […]

Mahashivratri 2025 : सावधान…, चुकूनही महाशिवरात्रीला भगवान शिवाला ‘ही’ फुले अर्पण करू नका Read More »