Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री, ‘या’ देशाला दिला पाठिंबा
Iran-Israel Conflict : इराणने इस्रायलला मोठा धक्का देत 400 मिसाईलने इस्रायलवर जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलला मोठा नुकसान झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलला आपला पाठिंबा देत इराणला इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन म्हणाले की आज, माझ्या निर्देशानुसार, युनायटेड स्टेट्स सैन्याने इस्रायलच्या संरक्षणास […]
Iran-Israel Conflict : इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेची एन्ट्री, ‘या’ देशाला दिला पाठिंबा Read More »
