Cyber Fraud : महिलेशी इंस्टाग्रामवर मैत्री अन् त्यानंतर घडलं असं काही…
Cyber Fraud: गेल्या काही दिवसांपासून देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. दररोज कुणाची न कुणाची फसवणूक होत आहे. त्यामुळे आता सायबर सुरक्षेची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. गुरुग्राममध्ये एका महिलेची इंस्टाग्रामवर केलेल्या मित्राने फसवणूक केली. या नराधमाने महिलेची 1.43 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. परदेशातून पाठवलेली भेटवस्तू प्राप्त करण्यासाठी कस्टम ड्युटी शुल्क भरण्यासाठी महिलेला […]
Cyber Fraud : महिलेशी इंस्टाग्रामवर मैत्री अन् त्यानंतर घडलं असं काही… Read More »
