malegaon bomb blast accused dna marathi

१७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त;  काय होते प्रकरण

मुंबई | प्रतिनिधी – २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव (जि. नाशिक) येथील भिक्कू चौकात रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या स्फोटात सहा नागरिक ठार आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. न्यायालयाने निकालात म्हटलं आहे की, आरोपींच्या सहभागाबाबत कोणतेही […]

१७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त;  काय होते प्रकरण Read More »